नारायण धारप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नारायण धारप


जन्म ऑगस्ट २७, १९२५
मृत्यू ऑगस्ट १८, २००८
पुणे, महाराष्ट्र, भारत
कार्यक्षेत्र साहित्य
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी
साहित्यप्रकार भयकथा, गूढकथा

नारायण धारप (ऑगस्ट २७, १९२५ - ऑगस्ट १८, २००८) हे भयकथा, गूढकथांकरता प्रसिद्ध असलेले मराठी लेखक होते.

[संपादन] जीवन

धारपांचा जन्म ऑगस्ट २७, १९२५ रोजी झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात बी.एस्सी.टेक पदवी

[संपादन] प्रकाशित साहित्य

  • लुचाई
  • समर्थ कथा
  1. समर्थ
  2. विषारी वर्ष
  3. समर्थांची शक्ती
  4. समर्थांचे प्रयाण
  5. समर्थांचे पुर्नागमन
  6. समर्थांची स्मर्णी
  7. समर्थांचीया सेवका
  8. समर्थांना हाक
  9. समर्थांचा प्रहार
  10. पुन्हा समर्थ
  11. मृत्यु जाल
  12. शक्ती देवी
  • भगत कथा
  1. सैतान
  2. मृत्युद्वार
  3. काळी जोगीण
  • विज्ञान कथा
  1. कांताचा मनोरा
  2. मृत्युच्या सीमेवर
  3. नेणचिम
  4. दुहेरी धार
  5. अशी ही एक सावित्री
  6. चक्रधर
  7. पारंब्यांचे जग
  8. फायकस ची अखेर
  9. अशी रत्ने मिळवीन
  10. बाहुमणी
  • अनोळखी दिशा खंड १,२ व ३
  • बुजगावणे
  • कृष्णचंद्र
  • फिरस्ता
  • परिस स्पर्श
  • चंद्राची सावली
  • दस्ता
  • वेडा विश्वनाथ
  • भयकथा
  • दिवा माळवू नका
  • आनंदमहल
  • शपथ
  • काळ्या कपारी
  • बागुळबुवा
  • चक्रवर्ती चेतन
  • चेटकिण
  • स्वाहा
  • प्राध्यापक वाईकरांचि कथा
  • ग्रहण
  • माटी कहे कुम्हारको
  • महंताचे प्रस्थान
  • देवाद्न्या
  • रत्नपंचक
  • नवे दैवत
  • सीमेपलिकडुन
  • ४४० चंदनवाडि


वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये