दिलीप प्रभावळकर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| दिलीप प्रभावळकर | |
|---|---|
![]() |
|
| जन्म | जन्म दिनांक, इ.स. ?? |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मराठी नाटके, इंग्रजी नाटके |
| कारकीर्दीचा काळ | १९७२ - चालू |
| भाषा | मराठी, हिंदी, इंग्रजी |
| प्रमुख नाटके | वासूची सासू, एक झुंज वार्याशी, नातीगोती, हसवाफसवी |
| प्रमुख चित्रपट | एक डाव भुताचा चौकट राजा झपाटलेला रात्र आरंभ सरकारनामा लगे रहो मुन्नाभाई |
| प्रमुख टीव्ही कार्यक्रम | चिमणराव, झोपी गेलेला जागा झाला, श्रीयुत गंगाधर टिपरे |
| पुरस्कार | फिल्मफेअर पुरस्कार महाराष्ट्र राज्य पुरस्कार राजीव गांधी पुरस्कार नाट्यदर्पण, म. टा. सन्मान |
अनुक्रमणिका |
ओळख [संपादन]
दिलीप प्रभावळकर हे मराठी नाट्य-चित्रसृष्टीतील चतुरस्र व्यक्तिमत्त्व आहे. प्रभावळकर हे रंगभूमी व चित्रपटांमध्ये अभिनय तर करतातच पण ते एक लेखकही आहेत.
जीवन [संपादन]
उल्लेखनीय [संपादन]
कार्य [संपादन]
चित्रपट [संपादन]
दिलीप प्रभावळकर अभिनित मराठी चित्रपट
- चिमणराव गुंड्याभाऊ
- छक्केपंजे
- धरलं तर चावतंय
- आनंदीगोपाळ
- एक होता विदूषक
- आपली माणसं
- कथा दोन गणपतरावांची
- सरकारनामा
- रात्र आरंभ
- आधारस्तंभ
- गोड गुपित
- अगं बाई अरेच्चा!
- फिनिक्स
- कवडसे
- झपाटलेला
- पछाडलेला
- चौकट राजा
- एक डाव भुताचा
दिलीप प्रभावळकर अभिनीत हिंदी चित्रपट
दिलीप प्रभावळकर अभिनीत इंग्रजी चित्रपट
रंगभूमी [संपादन]
दिलीप प्रभावळकर अभिनीत मराठी नाटके
- अलबत्या गलबत्या
- आरण्यक
- पोर्ट्रेट
- सूर्याची पिल्ले
- पळा पळा कोण पुढे पळें तो
- विठ्ठला
- वासूची सासू
- एक झुंज वार्याशी
- नातीगोती
- घर तिघांचं हवं
- एक हट्टी मुलगी
- हसवाफसवी
- कलम ३०२
- संध्याछाया
- जावई माझा भला
- चूक भूल द्यावी घ्यावी
- बटाट्याची चाळ
- नांदा सौख्यभरे
- वाटचाल
- आप्पा आणि बाप्पा
दूरचित्रवाणी [संपादन]
दिलीप प्रभावळकर अभिनीत मराठी दूरचित्रवाणी मालिका
- चिमणराव
- झोपी गेलेला जागा झाला
- काम फत्ते
- चिरंजीव
- नो प्रॉब्लेम
- बेरीज वजाबाकी
- एका हाताची टाळी
- राजा राजे
- कथनी
- साळसूद
- घरकुल
- टूरटूर
- श्रीयुत गंगाधर टिपरे
दिलीप प्रभावळकर अभिनीत हिंदी दूरचित्रवाणी मालिका
साहित्य [संपादन]
दिलीप प्रभावळकर लिखित पुस्तके
- गुगली
- हसगत
- कागदी बाण
- झूम
- बोक्या सातबंडे
- हसवाफसवी
- नवी गुगली
- अनुदिनी
- दिलीप प्रभावळकरांच्या एकांकिका
- चूकभूल द्यावी घ्यावी
- हाउज दॅट!
- अवतीभवती
- आवाज दिलीप प्रभावळकरांचा
- एका खेळियाने
