विद्या बाळ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| विद्या बाळ | |
|
|
|
| जन्म | १९३८ |
| कार्यक्षेत्र | साहित्य, पत्रकारिता |
| भाषा | मराठी |
| विषय | महिलाहक्क |
| पती | कै दत्तात्रय बाळ |
| अपत्ये | विनीता, यथोधन आणि अनिकेत |
विद्या बाळ (१९३८ - हयात) या मराठी लेखिका, संपादक आहेत. त्यांनी १९५८ साली पुण्यातील र्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. (अर्थशास्त्र) ही पदवी घेतली. महाराष्ट्रामधील व भारतामधील स्त्रियांच्या पुरुषांबरोबरच्या समान हक्कांविषयीच्या सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
अनुक्रमणिका |
कारकिर्द[संपादन]
विद्या बाळ १९६४ साली 'स्त्री' मासिकाच्या संपादन विभागात सामील झाल्या. तेथे त्यांनी सुमारे २० वर्षे संपादनाची जबाबदारी सांभाळली. तेथून बाहेर पडल्यावर १९८९ साली त्यांनी 'मिळून सार्याजणी' हे मासिक चालवण्यास आरंभ केला.
प्रकाशित साहित्य[संपादन]
कादंबरी[संपादन]
- वाळवंटातील वाट
- तेजस्विनी
अनुवादित कांदबरी[संपादन]
- जीवन हे असं आहे
- रात्र अर्ध्या चंचाची
चरित्र[संपादन]
- कमलाकी
स्फुट लेखांचे संकलन[संपादन]
- शोध स्वतःचा
- संवाद
- तुमच्यामाझ्यासाठी
- अपराजितांचे निःश्वास
- साकव
- डॉटर्स ऑफ महाराष्ट्र
- कथा गौरीची
बाह्य दुवे[संपादन]
- मिळून सार्याजणी.कॉम - 'मिळून सार्याजणी'मासिकातील विद्या बाळांची संपादकीये
- आयबीएनलोकमत.टीव्ही - विद्या बाळांच्या मुलाखतीची चलचित्र फीत