नरहर विष्णु गाडगीळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नरहर विष्णु ऊर्फ काकासाहेब गाडगीळ (जानेवारी १०, इ.स. १८९६ - जानेवारी १२, इ.स. १९६६) हे मराठी राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, लेखक व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक होते. काकासाहेब गाडगीळांनी व मामा देवगिरीकरांनी मिळून पुणे शहरात महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा या संस्थेची १९४५ साली स्थापना केली.


प्रकाशित साहित्य[संपादन]

  • गव्हर्नर्मेंट फ्रॉम इनसाइड (इंग्लिश) (Government From Inside)
  • ग्यानबाचे अर्थशास्त्र (आर्य चाण्यक्याच्या ग्रंथाचा अनुवाद)
  • पथिक (आत्मचरित्र)
  • राज्यशास्त्र विचार
  • शुभ शास्त्र

गौरव[संपादन]