सदानंद देशमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सदानंद नामदेव देशमुख हे मराठी भाषेत लिहीणारे भारतीय कवी, कादंबरीकार व कथाकार आहेत.

प्रकाशित साहित्य[संपादन]

 • अंधारवड (कथासंग्रह)
 • अमृतफळ (कादंबरी).
 • उठावण (कथासंग्रह)
 • खुंदळघास (कथासंग्रह)
 • गाभूळगाभा (कथासंग्रह)
 • गावकळा (कवितासंग्रह)
 • तहान (कादंबरी)
 • बारोमास (कादंबरी)
 • भुईरिंगणी (कादंबरी)
 • महालूट (कथासंग्रह)
 • मेळवण (कथासंग्रह)
 • रगडा (कथासंग्रह)
 • लचांड (कथासंग्रह)

पुरस्कार[संपादन]