अरुण साधू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अरूण साधू मराठी भाषेतील प्रख्यात लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरिक्षक व समीक्षक आहेत. त्यांनी रशिया तसेच भारतातील सामाजिक व्यवस्थेवर विवेचक लेखन केले आहे. ऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

प्रकाशित साहित्य[संपादन]

कादंबऱ्या[संपादन]

मुंबई दिनांक । सिंहासन । बहिष्कृत । शापित । स्फोट । विप्लवा । त्रिशंकू । शोधयात्रा । तडजोड । झिपऱ्या । मुखवटा

कथासंग्रह[संपादन]

एक माणूस उडतो त्याची गोष्ट । बिनपावसाचा दिवस । मुक्ती । मंत्रजागर । बेचका ;;ग्लानिर्भवति भारत

नाटक[संपादन]

पडघम

ललित लेखन[संपादन]

तिसरी क्रांती

समकालीन इतिहास[संपादन]

जेव्हा ड्रॅगन जागा होतो । आणि ड्रॅगन जागा झाला । फिडेल चे आणि क्रांती । तिसरी क्रांती

शैक्षणिक[संपादन]

संज्ञापना क्रांती

भाषांतर[संपादन]

शुभमंगल (कादंबरी)

बाह्य दुवे[संपादन]