चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी (नोव्हेंबर २०, १९२७ - हयात) हे मराठी वकील, न्यायाधीश, लेखक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक आहेत. ते मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश होते. दादा धर्माधिकारी हे त्यांचे वडील होत.
अनुक्रमणिका |
प्रकाशित साहित्य[संपादन]
- मंझिल दूरच राहिली!
- काळाची पाऊले
- शोध गांधींचा
- समाजमन
- सहप्रवास
- अंतर्यात्रा
बाह्य दुवे[संपादन]
पुरस्कार[संपादन]
- पद्मभूषण पुरस्कार, २००४
इतर[संपादन]
गांधीजी आणि त्यांचे विचार हा माझ्या श्रद्धेचा विषय आहे. व्यक्तीप्रामाण्य व ग्रंथप्रामाण्य न मानता जिज्ञासू, निरपेक्ष वृत्तीने आणि तटस्थता कायम ठेवून गांधीजींच्या विचाराचा विचार आजच्या संदर्भात करावाच लागेल. -- न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी