बाली
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बाली हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत व देशातील सर्वांत मोठे पर्यटन केंद्र आहे.
राजधानी: डेनपासार
क्षेत्रफळ: ५,६३२.८६ किमी२
लोकसंख्या: ३,१५०,००० (२०००)
येथील ९३ % लोक हिंदू आहेत.
भाषा: बाली भाषा, बहासा इंडोनेशिया, इंग्लिश भाषा