"ताश्कंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: nap:Tashkent (deleted)
No edit summary
ओळ ५६: ओळ ५६:


{{उझबेकिस्तानचे प्रांत}}
{{उझबेकिस्तानचे प्रांत}}
{{आशियातील देशांच्या राजधानीची शहरे}}

[[वर्ग:उझबेकिस्तानमधील शहरे]]
[[वर्ग:उझबेकिस्तानमधील शहरे]]
[[वर्ग:आशियातील देशांच्या राजधानीची शहरे]]
[[वर्ग:आशियातील देशांच्या राजधानीची शहरे]]

१७:२३, १३ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती

ताश्केंत
Toshkent
उझबेकिस्तान देशाची राजधानी


चिन्ह
ताश्केंत is located in उझबेकिस्तान
ताश्केंत
ताश्केंत
ताश्केंतचे उझबेकिस्तानमधील स्थान

गुणक: 41°16′N 69°13′E / 41.267°N 69.217°E / 41.267; 69.217

देश उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ५ वे ते ३ रे शतक
क्षेत्रफळ ३३४.८ चौ. किमी (१२९.३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २१,८०,०००
  - घनता ६,५११ /चौ. किमी (१६,८६० /चौ. मैल)
http://tashkent.uz/


ताश्केंत (उझबेक: Toshkent, Тошкент; रशियन: Ташкент) ही उझबेकिस्तान देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. तसेच तोश्केंत विलायती ह्या प्रांताची देखील ताश्केंत राजधानी आहे. ताश्केंत शहर उझबेकिस्तानच्या ईशान्य भागात कझाकस्तान देशाच्या सीमेजवळ वसले आहे.

सोव्हियेत संघाच्या विघटनापूर्वी ताश्केंत ही उझबेक सोव्हियेत साम्यवादी गणराज्याची राजधानी होती.


गॅलरी

जुळी शहरे

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत