काशकादर्यो विलायती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उझबेकिस्तानच्या नकाशावर काशकादर्यो विलायतीचे स्थान

काशकादर्यो विलायती (उझबेक: Qashqadaryo viloyati, Қашқадарё вилояти) हा मध्य आशियातील उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान देशाचा एक प्रांत आहे. कार्शी ही ह्या प्रांताची राजधानी आहे.