नमनगन विलायती
Appearance
नमनगन विलायती (उझबेक: Namangan viloyati) हा मध्य आशियातील उझबेकिस्तान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत सिर दर्या नदीच्या उजव्या काठावर फर्गाना दरीत असून येथील लोकसंख्या अंदाजे १९,७०,००० आहे.
नमनगन ही ह्या प्रांताची राजधानी आहे.