Jump to content

समरकंद विलायती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उझबेकिस्तानच्या नकाशावर समरकंद विलायतीचे स्थान

समरकंद विलायती (उझबेक: Samarqand viloyati) हा मध्य आशियातील उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान देशाचा एक प्रांत आहे. समरकंद ही ह्या प्रांताची राजधानी आहे.