फर्गोना विलायती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उझबेकिस्तानच्या नकाशावर फर्गोना विलायतीचे स्थान

फर्गोना विलायती (उझबेक: Farg‘ona viloyati) हा मध्य आशियातील उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान देशाचा एक प्रांत आहे. फर्गोना ही ह्या प्रांताची राजधानी आहे.