उझबेक भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उझबेक
O‘zbek, Ўзбек, أۇزبېك
स्थानिक वापर मध्य आशियातील अनेक देश
लोकसंख्या २.३५ कोटी
क्रम ४६
भाषाकुळ
तुर्की भाषासमूह
  • कार्लुक
    • उझबेक
लिपी लॅटिन, सिरिलिक, अरबी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान
भाषा संकेत
ISO ६३९-१ uz
ISO ६३९-२ uzb
ISO ६३९-३ uzb[मृत दुवा]

उझबेक ही तुर्की भाषासमूहामधील एक भाषा उझबेकिस्तान ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे. ही भाषा उझबेकिस्तान तसेच मध्य आशियामधील सुमारे २.५ कोटी लोकांद्वारे वापरली जाते.

हे पण पहा[संपादन]