"दक्षिण संघशासित जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: uz:Janubiy federal okrugi
छोNo edit summary
ओळ २८: ओळ २८:
! 1
! 1
| [[File:Flag of Adygea.svg|50px|border]]
| [[File:Flag of Adygea.svg|50px|border]]
| [[अदिगेया प्रजासत्ताक]]
| [[अदिगेया|अदिगेया प्रजासत्ताक]]
| [[मेकॉप]]
| [[मेकॉप]]
|-
|-

०१:१२, २६ मार्च २०१३ ची आवृत्ती

दक्षिण केंद्रीय जिल्हा
Южный федеральный округ
रशियाचा केंद्रीय जिल्हा

दक्षिण केंद्रीय जिल्हाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
दक्षिण केंद्रीय जिल्हाचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
स्थापना १८ मे २०००
राजधानी रोस्तोव-ऑन-दॉन
क्षेत्रफळ ४,१८,५०० चौ. किमी (१,६१,६०० चौ. मैल)
लोकसंख्या १,३९,७३,२५२
घनता ३३.४ /चौ. किमी (८७ /चौ. मैल)
संकेतस्थळ http://www.ufo.gov.ru/

दक्षिण केंद्रीय जिल्हा (रशियन: Южный федеральный округ) हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. दक्षिण जिल्हा रशियाच्या नैऋत्य भागात कॉकासस भागामध्ये वसला आहे. खालील केंद्रीय विभाग दक्षिण जिल्ह्याच्या अखत्यारीखाली येतात.

Volga Federal District
# ध्वज विभाग राजधानी/मुख्यालय
1 अदिगेया प्रजासत्ताक मेकॉप
2 आस्त्राखान ओब्लास्त आस्त्राखान
3 वोल्गोग्राद ओब्लास्त वोल्गोग्राद
4 काल्मिकिया प्रजासत्ताक एलिस्ता
5 क्रास्नोदर क्राय क्रास्नोदर
6 रोस्तोव ओब्लास्त रोस्तोव-ऑन-दॉन