Jump to content

बुर्यातिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बुर्यातिया प्रजासत्ताक
Республика Бурятия
रशियाचे प्रजासत्ताक
ध्वज
चिन्ह

बुर्यातिया प्रजासत्ताकचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
बुर्यातिया प्रजासत्ताकचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा सायबेरियन
स्थापना ३० मे १९२३
राजधानी उलान-उदे
क्षेत्रफळ ३,५१,३०० चौ. किमी (१,३५,६०० चौ. मैल)
लोकसंख्या ९,७२,०२१ (इ.स. २०१०)
घनता २.७७ /चौ. किमी (७.२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-BU
संकेतस्थळ http://egov-buryatia.ru/

बुर्यातिया प्रजासत्ताक (रशियन: Республика Бурятия, रेस्पुब्लिका बुर्यातिया; बुर्यात: Буряад Республика) हे रशियाच्या संघातील २१ प्रजासत्ताकांपैकी एक प्रजासत्ताक आहे. मंगोलियाच्या उत्तरेस वसलेल्या या प्रजासत्ताकाची राजधानी उलान-उदे येथे आहे. बैकाल हे मोठे गोड्या पाण्याचे सरोवर बुर्यातियाच्या पश्चिमेस स्थित आहे.

बुर्यातियाची लोकसंख्या २०१० साली ९.७२ लाख असून येथील ६० टक्के लोक रशियन तर ३० टक्के लोक बुर्यात वंशाचे आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]


विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: