Jump to content

तोम्स्क ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तोम्स्क ओब्लास्त
Томская область
रशियाचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

तोम्स्क ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
तोम्स्क ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा सायबेरियन
राजधानी तोम्स्क
क्षेत्रफळ ३,१६,९०० चौ. किमी (१,२२,४०० चौ. मैल)
लोकसंख्या १०,४६,०३९ (इ.स. २००२)
घनता ३.३ /चौ. किमी (८.५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-TOM
संकेतस्थळ http://www.tomsk.gov.ru/

तोम्स्क ओब्लास्त (रशियन: То́мская о́бласть) रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. ते पश्चिम सैबेरियन मैदानाच्या आग्नेयेस वसले असून तोम्स्क येथे त्याची राजधानी आहे.


बाह्य दुवे

[संपादन]