आग्नेय दिशा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आग्नेय दिशा

आग्नेय किंवा दक्षिण-पूर्व ही दक्षिणपूर्व ह्या प्रमुख दिशांच्या मध्यात असलेली एक उपदिशा आहे. अग्नेय या दिशेची देवता अग्नि असल्याने तिला आग्नेय असे नाव पडले आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या अग्नेय दिशेला स्वयंपाक व्यवस्था करण्याचा रिवाज आहे.