Jump to content

ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ओब्लास्त (रशियन: О́бласть) ही स्लाविक देशांमधील प्रशासकीय विभागांच्या एका प्रकाराला उल्लेखण्यासाठी वापरली जाणारी संज्ञा आहे. शब्दशः 'प्रदेश' असा अर्थ असणारी ही संज्ञा भूतपूर्व सोवियेत संघ व सोवियेत संघोत्तर काळात बेलारूस, बल्गेरिया, कझाकस्तान, किर्गिझस्तान, रशिया, युक्रेन इत्यादी देशांमध्ये वापरली जाते. अनेकदा प्रांत हा शब्द ओब्लास्तचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.