Jump to content

स्ताव्रोपोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्ताव्रोपोल
Ставрополь
रशियामधील शहर

स्ताव्रोपोल
ध्वज
चिन्ह
स्ताव्रोपोल is located in रशिया
स्ताव्रोपोल
स्ताव्रोपोल
स्ताव्रोपोलचे रशियामधील स्थान

गुणक: 45°3′N 41°58′E / 45.050°N 41.967°E / 45.050; 41.967

देश रशिया ध्वज रशिया
विभाग स्ताव्रोपोल क्राय
क्षेत्रफळ १७१.१ चौ. किमी (६६.१ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१६)
  - शहर ४,२९,५७१
  - घनता २,५०१.९ /चौ. किमी (६,४८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०३:००
अधिकृत संकेतस्थळ


स्ताव्रोपोल (रशियन: Ставрополь) हे रशिया देशाच्या स्ताव्रोपोल क्रायचे राजधानीचे शहर आहे. स्ताव्रोपोल शहर रशियाच्या नैऋत्य भागात कॉकेशस भूभागात वसले आहे. २०१६ साली येथील लोकसंख्या सुमारे ४.३ लाख होती.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]