पॉइतू-शारांत
Appearance
(पॉयतू-शाराँत या पानावरून पुनर्निर्देशित)
पॉइतू-शारांत Poitou-Charentes | |||
फ्रान्सचा प्रदेश | |||
| |||
पॉइतू-शारांतचे फ्रान्स देशामधील स्थान | |||
देश | फ्रान्स | ||
राजधानी | पॉइती | ||
क्षेत्रफळ | २८,८०९ चौ. किमी (११,१२३ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | १७,५२,७०८ | ||
घनता | ६८ /चौ. किमी (१८० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-T | ||
संकेतस्थळ | poitou-charentes.fr |
पॉयतू-शारॉंत (मराठी लेखनभेद: प्वातू शारॉंत ; फ्रेंच: Poitou-Charentes ) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसला आहे. पॉइती ही पॉइतू-शारांत प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर तर ला रोशेल हे दुसरे महत्त्वाचे शहर आहे. हा प्रदेश ऐतिहासिक पॉइतू प्रांताचा भाग आहे.
२०१६ साली लिमुझे, अॅकितेन व पॉयतू-शाराँत हे तीन प्रदेश एकत्रित करून नुव्हेल-अॅकितेन नावाचा मोठा प्रदेश स्थापन करण्यात आला.
विभाग
[संपादन]पॉइतू-शारांत प्रशासकीय प्रदेश खालील चार विभागांमध्ये विभागला गेला आहे.
- शारांत (Charente)
- शारांत-मरितीम (Charente-Maritime)
- द्यू-सेव्र (Deux-Sèvres)
- व्हियेन (Vienne)
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2020-01-08 at the Wayback Machine.
- पर्यटन Archived 2010-11-28 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |