Jump to content

"जयसिद्धेश्वर स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
इंग्रजी लेखात सुद्धा बदल करावा
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २५: ओळ २५:
| तळटीपा =
| तळटीपा =
}}
}}
'''जयसिद्धेश्वर स्वामी''' [[भाजप]]चे राजकारणी आहेत. हे [[२०१९ लोकसभा निवडणुका|२०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[सोलापूर लोकसभा मतदारसंघ|सोलापूर मतदारसंघातून]] निवडून गेल्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://results.eci.gov.in/pc/en/constituencywise/constituencywises1341.htm?ac=41|title=GENERAL ELECTION TO LOK SABHA TRENDS & RESULT 2019|संकेतस्थळ=भारतीय निवडणूक कमिशन}}</ref>
'''डाॅ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी''' (जन्म : १ जून १९५५) हे एक लिंगायत समाजाचे अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव संस्थानाचे संस्थापक व मठाधिष्ठित धर्मगुरू आहेत. ते भारतीय जनता पक्षातर्फे [[२०१९ लोकसभा निवडणुका|२०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[सोलापूर लोकसभा मतदारसंघ|सोलापूर मतदारसंघातून]] निवडून गेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://results.eci.gov.in/pc/en/constituencywise/constituencywises1341.htm?ac=41|title=GENERAL ELECTION TO LOK SABHA TRENDS & RESULT 2019|संकेतस्थळ=भारतीय निवडणूक कमिशन}}</ref> त्यांनी ह्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे, व प्रकाश आंबेडकर यांना हरवले.

जयसिद्धेश्वरस्वामी हे एम.ए. पीएच.डी आहेत.

==स्वामींनी स्थापन केलेल्या संस्था==
* अक्कलकोट येथॆ बी.बी.ए. (Bachelor of Business Administration) व बी.सी.ए. (Bachelor in Computer Application) महाविद्यालय
* गुरुसिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र
* गौडगाव येथे मागासवर्गीय वसतिगृह
* गौडगाव येथे सांस्कृतिक केंद्र
* जगद्गुरुपंचाचार्य प्रशाला
* नूतन प्राथमिक मराठी शाळा
* शेळगी सोलापूर येथे शिवयोगीधाम हे आध्यात्मिक केंद्र
* यतेश्वर पब्लिक स्कूल




==संदर्भ आणि नोंदी==
==संदर्भ आणि नोंदी==

१५:१३, ६ जुलै २०१९ ची आवृत्ती

जयसिद्धेश्वर स्वामी

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मागील शरद बनसोडे
मतदारसंघ सोलापूर

राजकीय पक्ष भाजप

डाॅ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी (जन्म : १ जून १९५५) हे एक लिंगायत समाजाचे अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव संस्थानाचे संस्थापक व मठाधिष्ठित धर्मगुरू आहेत. ते भारतीय जनता पक्षातर्फे २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या सोलापूर मतदारसंघातून निवडून गेले.[] त्यांनी ह्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे, व प्रकाश आंबेडकर यांना हरवले.

जयसिद्धेश्वरस्वामी हे एम.ए. पीएच.डी आहेत.

स्वामींनी स्थापन केलेल्या संस्था

  • अक्कलकोट येथॆ बी.बी.ए. (Bachelor of Business Administration) व बी.सी.ए. (Bachelor in Computer Application) महाविद्यालय
  • गुरुसिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र
  • गौडगाव येथे मागासवर्गीय वसतिगृह
  • गौडगाव येथे सांस्कृतिक केंद्र
  • जगद्गुरुपंचाचार्य प्रशाला
  • नूतन प्राथमिक मराठी शाळा
  • शेळगी सोलापूर येथे शिवयोगीधाम हे आध्यात्मिक केंद्र
  • यतेश्वर पब्लिक स्कूल


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "GENERAL ELECTION TO LOK SABHA TRENDS & RESULT 2019". भारतीय निवडणूक कमिशन.