"कोलकाता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
removed Category:पश्चिम बंगाल; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५: ओळ ५:
|राज्य_नाव = पश्चिम बंगाल
|राज्य_नाव = पश्चिम बंगाल
|आकाशदेखावा = Victoria Memorial Kolkata panorama.jpg
|आकाशदेखावा = Victoria Memorial Kolkata panorama.jpg
|आकाशदेखावा_शीर्षक = व्हिक्टोरीया मेमोरियल
|आकाशदेखावा_शीर्षक = व्हिक्टोरिया मेमोरियल
|मुळ_नकाशा_पट्टी = हो
|मुळ_नकाशा_पट्टी = हो
|अक्षांश = 22.5697 |रेखांश = 88.3697
|अक्षांश = 22.5697 |रेखांश = 88.3697
ओळ २६: ओळ २६:
}}
}}


'''कोलकाता''' ([[इ.स. २००१|२००१]] पर्यंतचे नाव कलकत्ता-Calcutta) (बंगाली लिपीत कलिकाता किंवा कलकाता)भारतातील [[पश्चिम बंगाल]] राज्याची राजधानी आहे. [[हुगळी]] नदीच्या (गंगेची एक उपनदी) किनार्‍यावरील हे [[शहर]] [[इ.स. १७७२|१७७२]] पासून [[इ.स. १९१२|१९१२]] पर्यंत ब्रिटिश भारताचीही राजधानी होती. भारतातील पहिली भुयारी रेल्वे ही कोलकाता येथे धावली होती.
'''कोलकाता''' ([[इ.स. २००१|२००१]] पर्यंतचे नाव कलकत्ता-Calcutta) (बंगाली लिपीत कलिकाता, कलकता किंवा कलकाता)भारतातील [[पश्चिम बंगाल]] राज्याची राजधानी आहे. [[हुगळी]] नदीच्या (गंगेची एक उपनदीच्या) किनाऱ्यावरील हे [[शहर]] [[इ.स. १७७२|१७७२]] पासून [[इ.स. १९१२|१९१२]] पर्यंत ब्रिटिश भारताचीही राजधानी होती. भारतातील पहिली भुयारी रेल्वे ही कोलकाता येथे धावली होती.


शहराची लोकसंख्या ४५,००,००० असून उपनगरांसह हा आकडा १,४०,००,००० आहे. यानुसार कोलकाता भारतातील तिसर्‍या क्रमांकाचे शहर आहे.
शहराची लोकसंख्या ४५,००,००० असून उपनगरांसह हा आकडा १,४०,००,००० आहे. यानुसार कोलकाता भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.


कोलकाता हे शहर संपूर्ण भारतात तेथील कालीमातेसाठी व [[फुटबॉल]] या खेळासाठी प्रसिद्ध आहे.
कोलकाता हे शहर संपूर्ण भारतात तेथील कालीमातेसाठी व [[फुटबॉल]] या खेळासाठी प्रसिद्ध आहे.


[[चित्र:कोलकाता.jpg|left|200px|thumb|इ.स. १९४५मधील कोलकात्याचे छायाचित्र]]
[[चित्र:कोलकाता.jpg|left|200px|thumb|इ.स. १९४५मधील कोलकात्याचे छायाचित्र]]

==कलकत्त्यावरील मराठी पुस्तके==
* कोलकाता कोलाज (नीलिमा भावे)


{{भारतीय राज्ये आणि प्रदेशांची राजधानी}}
{{भारतीय राज्ये आणि प्रदेशांची राजधानी}}

२३:०१, १६ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

  ?कोलकाता
কলকতা


पश्चिम बंगाल • भारत
—  मेट्रो  —
व्हिक्टोरिया मेमोरियल
व्हिक्टोरिया मेमोरियल
व्हिक्टोरिया मेमोरियल
Map

२२° ३४′ २१.६२″ N, ८८° २१′ ४९.९७″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ९ मी
जिल्हा कोलकाता
लोकसंख्या
मेट्रो
५०,८०,५४४
• १,५४,८१,५८९
महापौर बिकश रंजन भट्टाचार्य
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE

• 700 xxx
• +३३
• INCCU
संकेतस्थळ: कोलकाता महानगरपालिका संकेतस्थळ

कोलकाता (२००१ पर्यंतचे नाव कलकत्ता-Calcutta) (बंगाली लिपीत कलिकाता, कलकता किंवा कलकाता)भारतातील पश्चिम बंगाल राज्याची राजधानी आहे. हुगळी नदीच्या (गंगेची एक उपनदीच्या) किनाऱ्यावरील हे शहर १७७२ पासून १९१२ पर्यंत ब्रिटिश भारताचीही राजधानी होती. भारतातील पहिली भुयारी रेल्वे ही कोलकाता येथे धावली होती.

शहराची लोकसंख्या ४५,००,००० असून उपनगरांसह हा आकडा १,४०,००,००० आहे. यानुसार कोलकाता भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.

कोलकाता हे शहर संपूर्ण भारतात तेथील कालीमातेसाठी व फुटबॉल या खेळासाठी प्रसिद्ध आहे.

चित्र:कोलकाता.jpg
इ.स. १९४५मधील कोलकात्याचे छायाचित्र

कलकत्त्यावरील मराठी पुस्तके

  • कोलकाता कोलाज (नीलिमा भावे)