"रामशास्त्री प्रभुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
{{मराठा साम्राज्य}}
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''रामशास्त्री प्रभुणे''' (''जन्मदिन अज्ञात'':[[माहुली]], [[महाराष्ट्र]], [[भारत]] - ''मृत्युदिन अज्ञात'') १८व्या शतकातील [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] सरन्यायाधीश होते. रामशास्त्रींनी [[रघुनाथराव पेशवे]] तसेच इतर सरदारांच्या दबावाला न जुमानता [[नारायणराव पेशवे|नारायणराव पेशव्याच्या]] खुनाबद्दल रघुनाथरावास जबाबदार ठरवले होते.
राम विश्वनाथ प्रभुणे तथा '''रामशास्त्री प्रभुणे''' (''जन्म : माहुली, महाराष्ट्र-भारत, इ.स. १७१८; मृत्यू : माहुली, मृत्युदिन अज्ञात'') हे १८व्या शतकातील [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] सरन्यायाधीश होते. रामशास्त्रींनी [[रघुनाथराव पेशवे]] तसेच इतर सरदारांच्या दबावाला न जुमानता [[नारायणराव पेशवे|नारायणराव पेशव्याच्या]] खुनाबद्दल रघुनाथरावास जबाबदार ठरवले होते आणि त्यांनी मृत्युदंडाची शिक्षा फर्मावली होती.

==बालपण==
रामशास्त्री बालपणी अतिशय उनाड, दांडगे होते आणि सतत मारामार्‍या करीत फिरत. आईवडील लहानपणीच वारले असल्याचे रामशास्त्रींचा सांभाळ त्यांचे चुलते विनायकभट यांनी केला. पण त्याचे शिक्षणात काही मन लागेनाआणि दुर्गुंण वाढतच चाल्ले हे पाहून विनायकभटांनी त्यांनी घरातून हाकलून दिले. पंधरा वर्षाचे रामशास्त्री सातार्‍याला अनगळ सावकाराकडे ब्राह्मणगडी म्हणून कामाला लागले. ते दिवसभर पाणक्याचे आणि आचार्‍याच्या हाताखाली काम करीत. मालकांच्या पायांवर घागरीने पाणी ओतत असताना रामशास्त्रींचे लक्ष सावकारांच्या भिकबाळीकडे गेले, आणि पाण्याची धार चुकली. रामशास्त्रींना सावकाराची बोलणी खावी लागली. विद्वत्तेचे लक्षण असलेली अशी भिकबाळी आपल्याला कधीना कधी कानात घालायला मिळावी अशी आस रामशास्त्रींच्या मनी निर्माण झाली.

एकदा अनगळ सावकाराने एका श्रावण महिन्यात रामशास्त्रींना इतर ब्राह्मण शागिर्दांबरोबर देकार घेण्यासाठी पुण्याला पाठविले. नाइलाजाने ते तेथे गेले आणि [[पेशवे|पेशव्यांसमोर उभे राहिले. पण त्या सत्यवचनी मुलाला ती दक्षिणा घेववेना. कुठलीच विद्यायेत नसलेल्या ब्राह्मणाने दक्षिणा स्वीकारणे पाप आहे. ती दक्षिणा मी घेणार नाही, असे सांगून रामशास्त्री तेथून बाहेर पडले. [[पेशवे|पेशव्यांच्या]] दक्षिणेला नकार देणारा हा ब्राह्मण मुलगा [[पेशवे|पेशव्यांच्या]]नजरेत भरला. सातार्‍याला परतल्यावर अनगळ सावकारांनी त्याची खरडपट्टी काढली. या अपमानाचे रामशास्त्रींना अतिशय दुःख झाले, आणि शिक्षणासाठी आपल्याला काशीला पाठवावे असा हट्ट त्यांनी सावकाराकडे धरला. अनगळ सावकारांनी स्वखर्चाने रामला काशीलापाठविले. तेथे वयाच्या विसाव्या वर्षी रामशास्त्रींनी अध्ययनाला सुरुवात केली.

==पुण्याला परतले==
इ.स. १७५०मध्ये, म्हणजे वयाच्या अडतिसाव्या वर्षी शिक्षण पूर्ण करून महापंडित रामशास्त्री प्रभुणे अशी प्रतिष्ठा संपादन करून ते पुण्यास आले. लगेचच [[नानासाहेब पेशवे]] यांनी त्यांची पांडित्य परीक्षा घेतली आणि ते [[पेशव|पेशव्यांच्या]] शास्त्रीमंडळीत दाखल झाले. रामशास्त्रींच्या स्वभावातील न्यायाधीशाला आवश्यक ते अनेक गुण ओळ्खून नानासाहेबाणी त्यांना पुणे दरबाराचे न्यायाधीश म्हणून नेमणूक दिली.





{{विस्तार}}
{{विस्तार}}

१४:४४, १७ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

राम विश्वनाथ प्रभुणे तथा रामशास्त्री प्रभुणे (जन्म : माहुली, महाराष्ट्र-भारत, इ.स. १७१८; मृत्यू : माहुली, मृत्युदिन अज्ञात) हे १८व्या शतकातील मराठा साम्राज्याचे सरन्यायाधीश होते. रामशास्त्रींनी रघुनाथराव पेशवे तसेच इतर सरदारांच्या दबावाला न जुमानता नारायणराव पेशव्याच्या खुनाबद्दल रघुनाथरावास जबाबदार ठरवले होते आणि त्यांनी मृत्युदंडाची शिक्षा फर्मावली होती.

बालपण

रामशास्त्री बालपणी अतिशय उनाड, दांडगे होते आणि सतत मारामार्‍या करीत फिरत. आईवडील लहानपणीच वारले असल्याचे रामशास्त्रींचा सांभाळ त्यांचे चुलते विनायकभट यांनी केला. पण त्याचे शिक्षणात काही मन लागेनाआणि दुर्गुंण वाढतच चाल्ले हे पाहून विनायकभटांनी त्यांनी घरातून हाकलून दिले. पंधरा वर्षाचे रामशास्त्री सातार्‍याला अनगळ सावकाराकडे ब्राह्मणगडी म्हणून कामाला लागले. ते दिवसभर पाणक्याचे आणि आचार्‍याच्या हाताखाली काम करीत. मालकांच्या पायांवर घागरीने पाणी ओतत असताना रामशास्त्रींचे लक्ष सावकारांच्या भिकबाळीकडे गेले, आणि पाण्याची धार चुकली. रामशास्त्रींना सावकाराची बोलणी खावी लागली. विद्वत्तेचे लक्षण असलेली अशी भिकबाळी आपल्याला कधीना कधी कानात घालायला मिळावी अशी आस रामशास्त्रींच्या मनी निर्माण झाली.

एकदा अनगळ सावकाराने एका श्रावण महिन्यात रामशास्त्रींना इतर ब्राह्मण शागिर्दांबरोबर देकार घेण्यासाठी पुण्याला पाठविले. नाइलाजाने ते तेथे गेले आणि [[पेशवे|पेशव्यांसमोर उभे राहिले. पण त्या सत्यवचनी मुलाला ती दक्षिणा घेववेना. कुठलीच विद्यायेत नसलेल्या ब्राह्मणाने दक्षिणा स्वीकारणे पाप आहे. ती दक्षिणा मी घेणार नाही, असे सांगून रामशास्त्री तेथून बाहेर पडले. पेशव्यांच्या दक्षिणेला नकार देणारा हा ब्राह्मण मुलगा पेशव्यांच्यानजरेत भरला. सातार्‍याला परतल्यावर अनगळ सावकारांनी त्याची खरडपट्टी काढली. या अपमानाचे रामशास्त्रींना अतिशय दुःख झाले, आणि शिक्षणासाठी आपल्याला काशीला पाठवावे असा हट्ट त्यांनी सावकाराकडे धरला. अनगळ सावकारांनी स्वखर्चाने रामला काशीलापाठविले. तेथे वयाच्या विसाव्या वर्षी रामशास्त्रींनी अध्ययनाला सुरुवात केली.

पुण्याला परतले

इ.स. १७५०मध्ये, म्हणजे वयाच्या अडतिसाव्या वर्षी शिक्षण पूर्ण करून महापंडित रामशास्त्री प्रभुणे अशी प्रतिष्ठा संपादन करून ते पुण्यास आले. लगेचच नानासाहेब पेशवे यांनी त्यांची पांडित्य परीक्षा घेतली आणि ते पेशव्यांच्या शास्त्रीमंडळीत दाखल झाले. रामशास्त्रींच्या स्वभावातील न्यायाधीशाला आवश्यक ते अनेक गुण ओळ्खून नानासाहेबाणी त्यांना पुणे दरबाराचे न्यायाधीश म्हणून नेमणूक दिली.