इ.स. १९७० मधील मराठी चित्रपटांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इ.स. १९७० मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या चित्रपटांची यादी.

वर्ष चित्रपट दिग्दर्शक कलाकार प्रकाशन तारीख निर्माता नोट्स स्रोत
१९७० आई आहे शेतात प्रभाकर मनाजीराव नायक [१]
मुंबाईचा जवाई राजा ठाकूर तुषार प्रधान १९७०चा मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
गणाणे घुंगरू हरवले दत्ता माने उमा, अरुण सरनाईक, आशा काळे [२]
मीच तुझी प्रिया दत्ता केशव कुलकर्णी [३]
धाकटी बहिण राजदत्त [४]
देव माणूस राजदत्त [५]
सोंगाड्या गोविंद कुलकर्णी उषा चव्हाण, दादा कोंडके, रत्नमाला [६]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Aai Aahe Shetat (1970)". IMDb.
  2. ^ "Ganane Ghungroo Haravale (1970)". IMDb.
  3. ^ "Meech Tuzhi Priya (1970)". IMDb.
  4. ^ "Dhakti Bahin (1970)". IMDb.
  5. ^ "Dev Manoos (1970)". IMDb.
  6. ^ "Songadya (1970)". IMDb.