इ.स. १९४८ मधील मराठी चित्रपटांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९४८ मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या चित्रपटांची यादी.

वर्ष चित्रपट दिग्दर्शक कलाकार प्रकाशन तारीख उत्पादन नोट्स स्रोत
१९४८ वंदे मातरम राम नारायण गबाले [१]
जीवाचा सखा राजा परांजपे बाळ आंबेडकर, सरोज बोरकर, धुमाळ मंगल पिक्चर्स [२]
मोरुची माऊशी प्रल्हाद केशव अत्रे [३]
बालिदान राजा परांजपे एकाचवेळी मराठी आणि हिंदीमध्ये दो कालियां म्हणून बनवले [४][५]
भाग्य रेखा शांताराम आठवले नारायण हरी आपटे [६]
गरिबांचे राज्य मास्टर छोटू, तुंगे एस.व्ही मास्टर विठ्ठल [७]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Vande Mataram (1948)". IMDb.
  2. ^ "Jeevacha Sakha (1948)". IMDb.
  3. ^ "Moruchi Maushi (1948)". IMDb. 27 May 2005.
  4. ^ "Balidaan (1948)". IMDb.
  5. ^ "Do Kaliyan (1948)". IMDb.
  6. ^ "Bhagya Rekha (1948)". IMDb.
  7. ^ "Garibanche Rajya (1948)". IMDb.

बाह्य दुवे[संपादन]