इ.स. १९७३ मधील मराठी चित्रपटांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इ.स. १९७३ साली महाराष्ट्रातील मराठी भाषेतील चित्रपट उद्योगाद्वारे निर्मित चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे आहे.

वर्ष चित्रपट दिग्दर्शक कलाकार प्रकाशन तारीख निर्माता नोट्स स्रोत
1973 आंधळा मारतो डोळा दादा कोंडके दादा, अंजना
मला देव बेतला दत्ता केशव कुलकर्णी
थापाड्या प्रभाकर नाईक निळू फुले, रत्नमाला, उषा चव्हाण [१]
वऱ्हाडी आणि वाजंत्री राजदत्त सुलोचना, इंदुमती पैंगणकर, विक्रम गोखले [२]
पटले तर व्हाई म्हणा प्रभाकर नाईक [३]
मी तुझा पती नाही अनंत माने [४]
हात लावीन तीथे सोनं दत्ता माने निळू फुले [५]
भोळी भाबडी राजदत्त [६]
नसती उठाठेव दत्ता धर्माधिकारी [७]
आंधळा मारतो डोळा दिनेश दादा कोंडके, अरुणा इराणी, रंजना
अनोळखी कमलाकर तोरणे मास्टर अलंकार, पद्मा चव्हाण, विक्रम गोखले ७ मार्च १९७३ एव्हरेस्ट मनोरंजन [८]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Thapadya (1973)". IMDb.
  2. ^ "Varhadi Ani Vajantri (1973)". IMDb.
  3. ^ "Patle Tar Vhai Mhana (1973)". IMDb.
  4. ^ "Mee Tujha Pati Nahi (1973)". IMDb.
  5. ^ "Haath Lavin Tithe Sona (1973)". IMDb.
  6. ^ "Bholi Bhabdi (1973)". IMDb.
  7. ^ "Nasti Uthathev (1973)". IMDb.
  8. ^ "Anolkhi (1973)". IMDb. 7 March 1973.