Jump to content

इ.स. १९६३ मधील मराठी चित्रपटांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९६३ मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या चित्रपटांची यादी.

वर्ष चित्रपट दिग्दर्शक कलाकार प्रकाशन तारीख निर्माता नोट्स स्रोत
१९६३ बायको माहेरी जाते राजा परांजपे राजा परांजपे, सचिन पिळगावकर, शरद तळवलकर [१]
मोहित्यांची मंजुळा भालजी पेंढारकर जयश्री गडकर, चितरंजन कोल्हटकर, बाबूराव पेंढारकर [२]
सुखाची सावली गजानन जागीरदार [३]
ते माझे घर दिनकर पाटील रवींद्र भट १९६३ मध्ये मराठीतील दुसऱ्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार [४]
नार निर्माते नारा अनंत माने शरद तळवलकर, जयश्री गडकर [५]
सुभद्रा हरण दत्ता धर्माधिकारी [६]
छोटा जवान राम गबाले जयराज, सुलोचना, गजानन जागीरदार [७]
माझा होशील का? अनंत माने रमेश देव, ललिता देसाई, इंदिरा चिटणीस [८]
मोलकरीन यशवंत पेठकर [९]
तू सुखी रहा दत्ता माने सूर्यकांत [१०]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Baiko Maheri Jaate (1963)". IMDb.
  2. ^ "Mohityanchi Manjula (1963)". IMDb.
  3. ^ "Sukhachi Sawali (1963)". IMDb.
  4. ^ "Te Mazhe Gar (1963)". IMDb.
  5. ^ "Naar Nirmite Nara (1963)". IMDb.
  6. ^ "Subhadra Haran (1963)". IMDb.
  7. ^ "Chhota Jawan (1963)". IMDb.
  8. ^ "Majha Hoshil Ka? (1963)". IMDb.
  9. ^ "Molkarin (1963)". IMDb.
  10. ^ "Tu Sukhi Raha (1963)". IMDb.