इ.स. १९३२ मधील मराठी चित्रपटांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९३२ मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या चित्रपटांची यादी.

वर्ष चित्रपट दिग्दर्शक कलाकार प्रकाशन तारीख उत्पादन नोट्स स्रोत
१९३२ अग्निकंकन: ब्रँडेड ओथ राजाराम वानकुद्रे शांताराम शंकरराव भोसले, कमलादेवी, मास्टर विनायक, बुडासाहेब, निंबाळकर, लीला, बाबूराव पेंढारकर आणि गजानन जागीरदार प्रभात चित्रपट [१]
अयोध्येचा राजा राजाराम वानकुद्रे शांताराम गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबुराव पेंढारकर, मास्टर विनायक, निंबाळकर, शंकरराव भोसले २३ जानेवारी १९३२ प्रभात चित्रपट पहिला मराठी ध्वनी चित्रपट [२]
श्याम सुंदर भालजी पेंढारकर शाहू मोडक, शांता आपटे, बंडोपंत सोहोनी, बाबुराव केतकर, राजा सँडो, बापूराव आपटे सरस्वती सिनेटोन हा रौप्य महोत्सव साजरा करणारा पहिला चित्रपट ठरला.[३] [४]
माया मच्छिंद्र शांताराम राजाराम वानकुद्रे गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, मास्टर विनायक प्रभात चित्रपट एकाच वेळी मराठी आणि हिंदीमध्ये बनविलेले
सेतू बंधन धुंडिराज गोविंद फाळके बाबूराव, उदितसिंग, हरबन हिंदुस्तान सिनेमा फिल्म कंपनी एकाच वेळी मराठी आणि हिंदीमध्ये बनविलेले [५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Agnikankan: Branded Oath (1932)". IMDb.
  2. ^ K. Moti Gokulsing; Wimal Dissanayake (17 April 2013). Routledge Handbook of Indian Cinemas. Routledge. pp. 75–. ISBN 978-1-136-77284-9. 8 September 2015 रोजी पाहिले.
  3. ^ http://www.indiatvnews.com/entertainment/bollywood/bollywood-actresses-of-pre-independence-era-26762.html
  4. ^ Ashish Rajadhyaksha; Paul Willemen (10 July 2014). Encyclopedia of Indian Cinema. Routledge. pp. 256–. ISBN 978-1-135-94318-9. 8 September 2015 रोजी पाहिले.
  5. ^ "Setu Bandhan (1932)". IMDb.

बाह्य दुवे[संपादन]