इ.स. १९५६ मधील मराठी चित्रपटांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९५६ मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या चित्रपटांची यादी.

वर्ष चित्रपट दिग्दर्शक कलाकार प्रकाशन तारीख नोट्स स्रोत
१९५६ दिसते तसे नसते दिनकर पाटील [१]
पावनखिंड भालजी पेंढारकर बाबूराव पेंढारकर, सूर्यकांत, मास्टर विठ्ठल [२]
देवघर राजा परांजपे राजा गोसावी, लक्ष्मीबाई सुळे, नंदा [३]
पायदळी पडलेली फुले अनंत माने ललिता पवार [४]
गाठ पडली ठका ठका राजा परांजपे बाबुराव पेंढारकर, राजा गोसावी, राजा परांजपे [५]
आंधळा मागतो एक डोळा राजा परांजपे [६]
पसंत आहे मुलगी राजा परांजपे [७]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Diste Tasa Naste (1956)". IMDb.
  2. ^ amit_kale01 (26 October 2007). "Pavankhind (1956)". IMDb.
  3. ^ "Devghar (1956)". IMDb.
  4. ^ "Paidali Padleli Phule (1956)". IMDb.
  5. ^ "Gaath Padli Thaka Thaka (1956)". IMDb.
  6. ^ "Andhala Magto Ek Dola (1956)". IMDb.
  7. ^ "Pasant Aahe Mulgi (1956)". IMDb.