Jump to content

इ.स. १९२२ मधील मराठी चित्रपटांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इ.स. १९२२ मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे आहे.

वर्ष चित्रपट दिग्दर्शक कलाकार प्रकाशन तारीख उत्पादन नोट्स स्रोत
१९२२ कालिदास श्री नाथ पाटणकर तारा कोरेगावकर, बाबा व्यास १ जानेवारी १९२२ मराठी अंतर्भागासह मूक फिल्म [१]
राजर्षी अंबरीश धुंडिराज गोविंद फाळके हिंदुस्तान सिनेमा फिल्म कंपनी मराठी अंतर्भागासह मूक फिल्म [२]
अहमदाबाद काँग्रेस धुंडिराज गोविंद फाळके मराठी अंतर्भागासह मूक फिल्म [३]
संत नामदेव धुंडिराज गोविंद फाळके हिंदुस्तान सिनेमा फिल्म कंपनी मराठी अंतर्भागासह मूक फिल्म [४]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Kalidas (1922)". IMDb. 1 January 1922.
  2. ^ "Rajrishi Ambarish (1922)". IMDb. 24 August 2015.
  3. ^ "Ahmadabad Congress (1922)". IMDb. 24 August 2015.
  4. ^ "Sant Namdev (1922)". IMDb.

बाह्य दुवे[संपादन]