इ.स. १९४४ मधील मराठी चित्रपटांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९४४ मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या चित्रपटांची यादी.

वर्ष चित्रपट दिग्दर्शक कलाकार प्रकाशन तारीख उत्पादन नोट्स स्रोत
१९४४ रामशास्त्री विश्राम बेडेकर, गजानन जागीरदार, राजा नेने गजानन जहागीरदार, अनंत मराठे, शकुंतला परांजपे प्रभात चित्रपट एकाच वेळी मराठी आणि हिंदीमध्ये बनविलेले [१][२]
भक्तीचा मळा केशवराव दाते मास्टर कृष्णराव,अमीराबाई कर्नाटकी,बेबी नलिनी राजकमल कलामंदिर एकाच वेळी मराठी आणि हिंदीमध्ये माली बनविलेले [३][४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Ramshastri (1944)". IMDb.
  2. ^ "Ramshastri (1944)". IMDb.
  3. ^ "Bhakticha Mala (1944)". IMDb.
  4. ^ "Mali (1944)". IMDb.

बाह्य दुवे[संपादन]