विकिपीडिया चर्चा:विकिप्रकल्प चित्रपट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgRockpeterson, Saudagar abhishek: कृपया या प्रकल्पावर गतीने काम करावे. "पाहिजे असलेले लेख" विभागातील "इ.स. १९३०-३९" मधील अशा काही चित्रपटांची नावे दिली आहेत ज्यांचे लेख इंग्लिश विकि वर उपलब्ध आहेत, सध्या तरी आपल्याला किमान त्या लेखांना मराठी विकिपीडियावर आणायचे आहेत. कृपया सहकार्य करावे. माझे अद्याप मराठी चित्रपटांच्या वर्षनिहाय याद्यांवरच काम चालू आहे. --संदेश हिवाळेचर्चा १७:०८, २७ फेब्रुवारी २०२१ (IST)[]

Gnome-edit-redo.svgSandesh9822: धन्यवाद दादा, काम सुरु आहे Rockpeterson (चर्चा) १८:२०, २७ फेब्रुवारी २०२१ (IST)[]