इ.स. १९५९ मधील मराठी चित्रपटांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९५९ मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने निर्मित चित्रपटांची यादी.

वर्ष चित्रपट दिग्दर्शक कलाकार प्रकाशन तारीख नोट्स स्रोत
१९५९ कीचक वाढा यशवंत पेठकर सुमती गुप्ते, शोभना समर्थ, बाबुराव पेंढारकर एकाच वेळी मराठी आणि हिंदीमध्ये बनविलेले [१][२]
आकाशगंगा भालजी पेंढारकर सूर्यकांत, मास्टर विठ्ठल, सुलोचना [३]
पतीव्रता दत्ता धर्माधिकारी [४]
सांगते ऐका अनंत माने चंद्रकांत, जयश्री गडकर, सुलोचना लाटकर [५]
याला जीवन ऐसे नाव राजा नेने [६]
साता जन्माची सोबती अनंत माने सुधा आपटे, माई भिडे, रमेश देव [७]
शिकलेली बायको माधव शिंदे उषा किरण, इंदिरा चिटणीस, सूर्यकांत, सुधा आपटे, बापूसो, दादा साळवी

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Keechak Vadha (1959)". IMDb.
  2. ^ "Keechak Vadha (1959)". IMDb.
  3. ^ "Akashganga (1959)". IMDb.
  4. ^ "Pativrata (1959)". IMDb.
  5. ^ "Sangte Aika (1959)". IMDb.
  6. ^ "Yala Jeevan Aise Naav (1959)". IMDb.
  7. ^ "Saata Janmachi Sobti (1959)". IMDb.