Jump to content

इ.स. २०१७ मधील मराठी चित्रपटांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इ.स. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे आहे.

जानेवारी ते मार्च

[संपादन]
प्रदर्शन नाव दिग्दर्शक कलाकार शैली आयएमडीबी स्रोत
6 Januaryती सध्या काय करतेसतीश राजवाडेअंकुश चौधरी, तेजश्री प्रधान केतकर, अभिनय बेर्डेप्रेमपट, नाट्यपट[] [][]
झाला बोभाटाअनुप जगदाळेदिलीप प्रभावळकर, भालचंद्र कदमहास्यपट, नाट्यपट[] [][]
13 January वज्र मयूर करंबळीकर राहूल सोलापूरकर,उल्हास आढाव,अभिनीत पानगे, मीरा पठारकर रहस्यपट []
20 Januaryवीडा एक संघर्ष विजय शिंदे अनिल माळी, शुभांगी लाटकर, अनंत जोग नाट्यपट []
3 February बघतोस काय मुजरा कर हेमंत ढोमे जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टंकसळे नाट्यपट [] [१०][११]
10 February ध्यानीमनी चंद्रकांत कुलकर्णी महेश मांजरेकर, अश्विनी भावे रोमांचपट [१२] [१३][१४]
फुगे स्वप्ना वाघमारे जोशी स्वप्नील जोशी, सुबोध भावे, प्रार्थना बेहरे, नीता शेट्टी रोमांटीक हास्यपट [१५] [१६][१७]
17 February गाव थोर पुढारी चोर पितांबर काळे डिगांबर नाईक, प्रेमा किरण, चेतन दळवी, सिया पाटील, किशोर नांदलस्कर, कांचन भोर राजकारणपट [१८] [१९]
रांजण प्रकाश जनार्दन पवार यश कुलकर्णी, गौरी कुलकर्णी, भालचंद्र कदम, भारत गणेशपुरे प्रेमपट, नाट्यपट [२०][२१]
हक्क गोरख जोगदंडे मिलींद गवळी, स्मीता शेवाळे, तन्वी हेगडे ॲक्शनपट, नाट्यपट [२२] [२३]
झेंडा स्वाभिमानाचा विश्वास रांजणे तेश्वनी वेताळ, अक्षय खरात नाट्यपट [२४]
24 February श्यामची शाळा प्रकाश जाधव अरुण नलावडे, विजय पाटकर,विजय कदम, मिलींद शिंदे नाट्यपट [२५]
3 March प्रेमाय नमः जगदीश वठारकर देवेंद्र, रुपाली कृष्णाराव प्रेमपट [२६][२७]
10 March तलाव जयभीम कांबळे, प्रमोद श्रीवास्तव सौरभ गोखले, संजय खापरे, प्रियंका राऊत, नवनीत फोंडके and वर्षा पवार प्रेमपट, ॲक्शनपट [२८] [२९]
जर्नी प्रेमाची अमोल भावे अभिषेक सेठीया, कश्मीरा कुलकर्णी,माधव देवचक्के,अतुल अभ्यंकर,पराग बांडेकर,प्रदीप पटवर्धन, नीलू पाठक,दीपज्योती नाईक, सनी चार्ल्स प्रेमपट [३०][३१]
17 March गर्भ सुभाष घोरपडे सुशांत शेलार,सिया पाटील, निशिगंधा वाड, अनंत जोग नाट्यपट [३२] [३३]
24 March माणूस एक माती सुरेश शंकर झाडे सिद्धार्थ जाधव,हर्षा गुप्ते, रुचीता जाधव नाट्यपट [३४]
31 March कनीका पुष्कर मनोहर शरद पोंक्षे, स्मीता शेवाळे भयपट [३५] [३६]
नगरसेवक एक नायक दिपक कदम उपेंद्र लिमये, नेहा पेंडसे, सयाजी शिंदे, गणेश यादव, सुनील तावडे,संजय खापरे ॲक्शनपट, नाट्यपट [३७]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. Ti Saddhya Kay Karte, 2018-08-28 रोजी पाहिले
  2. "'ती सध्या काय करते' मुव्ही रिव्ह्यू- पहिल्या प्रेमाचा 'फ्लॅशबॅक'". Loksatta. 2017-01-06. 2018-08-28 रोजी पाहिले.
  3. "Ti Saddhya Kay Karte". BookMyShow. 12 March 2017 रोजी पाहिले.
  4. Zhalla Bobhata (2017), 2017-01-10 रोजी पाहिले
  5. "'झाला बोभाटा' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित". 2 December 2016.
  6. "Zhalla Bobhata". BookMyShow. 12 March 2017 रोजी पाहिले.
  7. BookMyShow. "Vajra".
  8. BookMyShow. "Veeda Ek Sangharsh". BookMyShow. 2017-01-19 रोजी पाहिले.
  9. Baghtos Kay Mujra Kar, 2016-12-06 रोजी पाहिले
  10. "बघतोस काय मुजरा कर".
  11. "Baghtos Kay Mujra Kar". BookMyShow. 12 March 2017 रोजी पाहिले.
  12. Dhyanimani (2017), 2017-01-19 रोजी पाहिले
  13. "Star trek - Ahmedabad Mirror". Ahmedabad Mirror. 2017-01-06 रोजी पाहिले.
  14. "Dhyanimani". BookMyShow. 12 March 2017 रोजी पाहिले.
  15. "Fugay Film(2017)".
  16. "फुगे".
  17. "फुगे". BookMyShow. 12 March 2017 रोजी पाहिले.
  18. Gaon Thor Pudhari Chor (2017), 2017-01-30 रोजी पाहिले
  19. "इरसाल राजकारणाची भानगड मांडणार 'गाव थोर पुढारी चोर'". Loksatta. 2017-01-28. 2017-01-30 रोजी पाहिले.
  20. "अजय गोगावलेचे 'लागीर झालं रं' गाणे". 17 January 2017.
  21. "Ranjan". BookMyShow. 12 March 2017 रोजी पाहिले.
  22. "Hakka (2017)".
  23. BookMyShow. "Hakk (U)".
  24. BookMyShow. "Zenda Swabhimanacha (U)".
  25. BookMyShow. "Shyamchi Shala (U)". BookMyShow. 2017-02-24 रोजी पाहिले.
  26. megamarathi (2017-01-02). "Premaya Namah Marathi Movie Starcast Trailer Songs Release WikiPromo". MegaMarathi.Com. 2017-01-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-14 रोजी पाहिले.
  27. "Premaya Namah". BookMyShow. 12 March 2017 रोजी पाहिले.
  28. Talav (2017), 2017-03-29 रोजी पाहिले
  29. "Sanjay Khapre to play a villian again? - टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया. 2017-03-01 रोजी पाहिले.
  30. "Journey Premachi". BookMyShow. 12 March 2017 रोजी पाहिले.
  31. "Adil Baloch's JOURNEY PREMACHI From 17th February – BOLLYWOOD DUNIYA's Latest Videos, Songs, Profiles, Pics & News". www.bollywoodduniya.in. 2017-02-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-30 रोजी पाहिले.
  32. Garbh (2017), 2017-03-29 रोजी पाहिले
  33. BookMyShow. "Garbh". BookMyShow. 2017-03-20 रोजी पाहिले.
  34. Manus Ek Mati (2017), 2017-01-28 रोजी पाहिले
  35. Kanika (Marathi) (2017), 2017-02-24 रोजी पाहिले
  36. "The Ring gets a Marathi cousin - टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया. 2017-02-24 रोजी पाहिले.
  37. "Upendra Limaye to enter politics? - टाइम्स ऑफ इंडिया".