इ.स. १९५८ मधील मराठी चित्रपटांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९५८ मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या चित्रपटांची यादी.

वर्ष चित्रपट दिग्दर्शक कलाकार प्रकाशन तारीख नोट्स स्रोत
१९५८ मातेविन बाळ माधव वेलणकर मास्टर विठ्ठल, हंसा वाडकर [१]
धाकटी जाऊ अनंत माने सुलोचना, स्मिता, विमला वशिष्ठ १९५८ मध्ये मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार [२]
सुदामाचे पोहे केशवराव धाबर शाहू मोडक, रत्नमाला, भालजी पेंढारकर [३]
पुनर्जन्म प्रभाकर नाईक [४]
पडदा शांताराम आठवले [५]
सुखाचे सोबती राजा बरगीर ललिता पवार [६]
दोन घाडीचा डाव अनंत माने [७]
चोरावर मोर यशवंत पेठकर [८]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Matevin Bal (1958)". IMDb.
  2. ^ "Dhakti Jaao (1958)". IMDb.
  3. ^ "Sudamache Pohe (1958)". IMDb.
  4. ^ "Punarjanma (1958)". IMDb.
  5. ^ "Padada (1958)". IMDb.
  6. ^ "Sukhache Sobti (1958)". IMDb.
  7. ^ "Don Ghadicha Daav (1958)". IMDb.
  8. ^ "Choravar More (1958)". IMDb.