इ.स. १९५१ मधील मराठी चित्रपटांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९५१ मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या चित्रपटांची यादी.

वर्ष चित्रपट दिग्दर्शक कलाकार प्रकाशन तारीख नोट्स स्रोत
१९५१
अमर भूपाळी व्ही. शांताराम पंडितराव नगरकर, ललिता पवार, संध्या [१]
ही माझी लक्ष्मी प्रल्हाद केशव अत्रे [२]
जश्यास तसे राम गबाले [३]
कुंकवाचा धणी दत्ता धर्माधिकारी [४]
नंदकिशोर वसंत जोगळेकर ललिता पवार एकाच वेळी मराठी आणि हिंदीमध्ये बनविलेले [५][६]
पारिजातक राजा परांजपे चंद्रकांत, सूर्यकांत, मास्टर विठ्ठल एकाच वेळी मराठी आणि हिंदीमध्ये श्रीकृष्ण सत्यभामा म्हणून बनवले [७][८]
पाटलाचे पोर दिनकर पाटील [९]
शारदा दिनकर पाटील [१०]
शिव रामोशी केपी भावे चंद्रकांत, सुलोचना, विनय काळे [११]
शिवलिला गोविंद घाणेकर एकाच वेळी मराठी आणि हिंदीमध्ये बनविलेले [१२][१३]
स्वराज्याचे शिलेदार मास्टर विठ्ठल चंद्रकांत, सूर्यकांत, मास्टर विठ्ठल [१४]
विठ्ठल रखुमाई यशवंत पेठकर [१५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Amar Bhoopali (1952) - IMDb". IMDb. 25 August 2015.
  2. ^ "Hee Mazhi Laxmi (1951)". IMDb.
  3. ^ "Jasyach Tase (1951)". IMDb.
  4. ^ "Kunkwacha Dhani (1951)". IMDb.
  5. ^ "Nandkishore (1951)". IMDb.
  6. ^ "Nandkishore (1951)". IMDb.
  7. ^ "Parijatak (1951)". IMDb.
  8. ^ "Shrikrishna Satyabhama (1951)". IMDb.
  9. ^ "Patlache Por (1951)". IMDb.
  10. ^ "Sharada (1951)". IMDb.
  11. ^ "Shiva Ramoshi (1951)". IMDb.
  12. ^ "Shivleela (1951)". IMDb.
  13. ^ "Shiv Leela (1952)". IMDb.
  14. ^ "Swarajyacha Shiledar (1951)". IMDb.
  15. ^ "Vithal Rakhumai (1951)". IMDb.

बाह्य दुवे[संपादन]