Jump to content

८३ (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
८३
चित्र:File:83 film poster.jpg
दिग्दर्शन कबीर खान
निर्मिती

रिलायन्स एंटरटेनमेंट
फॅंटम चित्रपट
कबीर खान
दीपिका पादुकोण
विष्णू वर्धन इंदुरी

साजिद नाडियाडवाला
प्रमुख कलाकार

रणवीर सिंग
दीपिका पादुकोण
ताहिर राज भसीन
साकीब सलीम
अम्मी विर्क
हार्डी संधू
जिवा

अमृता पुरी
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित मार्च २०२१



८३ हा आगामी कबीर खान दिग्दर्शित भारतीय क्रीडा नाट्यपट आहे आणि ह्या चित्रपटाची निर्मिती विष्णू वर्धन इंदुरी, दीपिका पादुकोण आणि साजिद नाडियाडवाला केले आहे. या चित्रपटाच्या प्रमुख कलाकारांमध्ये रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, ताहिर राज भसीन, साकीब सलीम यांच्यासह आहेत , हार्डी संधू, अम्मी विर्क, जिवा, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, निशांत दहिया, साहिल खट्टर आणि अमृता पुरी हे सहायक कलाकार आहेत .[] हा चित्रपट २०२१ मार्च रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे.[][]

कलाकार

[संपादन]
  • रणवीर सिंग
  • दीपिका पादुकोण
  • ताहिर राज भसीन
  • साकीब सलीम
  • अम्मी विर्क
  • हार्डी संधू
  • जिवा
  • अमृता पुरी
  • साहिल खट्टर
  • चिराग पाटील
  • आदिनाथ कोठारे
  • धैर्य करवा
  • दिनकर शर्मा
  • जतिन सरना
  • निशांत दहिया
  • आर बद्री
  • बोमन इराणी
  • पंकज त्रिपाठी
  • पार्वती नायर
  • अदिती आर्य

हा चित्रपट १९८३ मध्ये भारताच्या अविश्वसनीय क्रिकेट वर्ल्डकपच्या विजयाची कहाणी आहे.[]

बाह्य दुवे

[संपादन]

८३ आयएमडीबीवर

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Photos: Ranveer Singh and the cast of '83' train with Kapil Dev at Dharamshala Cricket Stadium - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-01-17 रोजी पाहिले.
  2. ^ Correspondent, After Hrs (2019-05-15). "Sajid Nadiadwala and Madhu Mantena join hands for Ranveer Singh's '83". DNA India (इंग्रजी भाषेत). 2021-01-17 रोजी पाहिले.
  3. ^ Hungama, Bollywood (2019-03-27). "Kapil Dev's daughter joins Ranveer Singh's '83! Her role in the movie will surprise you : Bollywood News - Bollywood Hungama" (इंग्रजी भाषेत). 2021-01-17 रोजी पाहिले.
  4. ^ "'83 the movie: The sons also rise". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-06-04. 2021-01-17 रोजी पाहिले.