इ.स. १९६९ मधील मराठी चित्रपटांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९६९ मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या चित्रपटांची यादी.

वर्ष चित्रपट दिग्दर्शक कलाकार प्रकाशन तारीख निर्माता नोट्स स्रोत
१९६९ आधार राजा परांजपे राजा परांजपे, अनुपमा, ललिता देसाई, मधु आपटे, विवेक [१]
जिव्हाळा आत्माराम जयश्री गडकर
जानकी दत्ता माने [२]
डोंगराची मैना जयश्री गडकर, अरुण सरनाईक, चित्रा [३]
गण गौळण अनंत माने जयश्री गडकर, अरुण सरनाईक,वर्षा, [४]
सतीचे वान दत्त अधिकारी ललिता पवार, आशा काळे, कृष्णकांत दरवी [५]
मानाचा मुजरा राजा बरगीर माई भिडे, चंद्रकांत, लीला गांधी श्रीदत्त चित्र [६]
नांदायला जाते यशवंत पेठकर [७]
अपराध राजदत्त [८]
तांबडी माती भालजी पेंढारकर अनुपमा, आशा काळे, दादा कोंडके, नीलम गायत्री चित्र १९६९ मध्ये मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार [९]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Aadhar (1969)". IMDb.
  2. ^ "Janaki (1969)". IMDb.
  3. ^ "Dongarchi Maina (1969)". IMDb.
  4. ^ "Gangawlan (1969)". IMDb.
  5. ^ "Satiche Vaan (1969)". IMDb.
  6. ^ "Manaacha Mujra (1969)". IMDb.
  7. ^ "Nandaila Jaate (1969)". IMDb.
  8. ^ "Aparadh (1969)". IMDb.
  9. ^ "Tambdi Maati (1969)". IMDb.