मुंबई पुणे मुंबई ३ (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मुंबई पुणे मुंबई ३ (चित्रपट)
दिग्दर्शन सतीश राजवाडे
निर्मिती संजय छाब्रिया
प्रमुख कलाकार

स्वप्निल जोशी
मुक्ता बर्वे
प्रशांत दामले
मंगल केंकरे
विजय केंकरे
सविता प्रभुणे
सुहास जोशी

रोहिणी हट्टंगडी
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ७ डिसेंबर २०१८



मुंबई पुणे मुंबई ३ हा २०१८मध्ये प्रदर्शित झालेला मराठी रोमँटिक-नाट्यमय चित्रपट[१] असून तो ५२ फ्रायडे सिनेमाझ आणि एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट यांनी तयार केला आहे. हा चित्रपट २०१५च्या मुंबई-पुणे-मुंबई या मराठी चित्रपटाचा तिसरा भाग आहे. या चित्रपटाचे प्रमुख कलाकार स्वप्निल जोशी, मुक्ता बर्वे आहेत. प्रशांत दामले, मंगल केंकरे, विजय केंकरे, सविता प्रभुणे, सुहास जोशी यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत[२]. हा चित्रपट ७ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता[३].

कलाकार[संपादन]

प्रतिसाद[संपादन]

ह्या चित्रपटाने आरंभिक शनिवार व रविवार मध्ये ₹५ कोटी आणि संपूर्ण नाट्यगृहात ₹१९ कोटी जमा केले[४].

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ  [संपादन]

  1. ^ "Pune gave me the story idea for Mumbai Pune Mumbai: Satish Rajwade". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2018-11-30. 2020-09-20 रोजी पाहिले.
  2. ^ "Mumbai Pune Mumbai 3 trailer: Swapnil Joshi, Mukta Barve go 'We are pregnant' - Cinestaan". Dailyhunt (इंग्रजी भाषेत). 2020-09-20 रोजी पाहिले.
  3. ^ Godbole, Tanika (2019-01-20). "Mumbai Pune Mumbai 3 Does A Disservice To Abortion Rights". Feminism In India (इंग्रजी भाषेत). 2020-09-20 रोजी पाहिले.
  4. ^ World, Republic. "Did you know Swwapnil Joshi's 'Mumbai-Pune-Mumbai' was remade with Gippy Grewal?". Republic World. 2020-09-20 रोजी पाहिले.