रामचंद्र नीळकंठ बावडेकर
Appearance
(रामचंद्र अमात्य या पानावरून पुनर्निर्देशित)
रामचंद्र नीळकंठ बावडेकर उर्फ रामचंद्रपंत अमात्य (१६५०-१७१६) हे छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेल्या शिवकालीन अष्टप्रधानमंडळातील राजनीतीचे प्रत्यक्ष ज्ञान असलेले एक प्रधान होते.[१]
कारकीर्द
[संपादन]रामचंद्रपंत अमात्यांची साथ केवळ शिवाजीराजेच नव्हे तर संभाजीराजे, राजाराम आणि ताराबाईंना लाभली.[२] छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलेली राजनीती अमात्यांनी आपल्या उत्तरायुष्यात लिहून काढली. तसेच कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज (दुसरे) यांच्या आज्ञेने त्यांच्या राजकुमारांना राज्यकारभाराचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी 'आज्ञापत्र' हा ग्रंथ लिहिला..
बाह्य दुवे
[संपादन]यांचे अथवा यांच्याशी संबंधित लेखन मराठी विकिस्रोतावर उपलब्ध आहे.:
संदर्भ
[संपादन]- ^ Dandge, Dr Satish (2014-08-15). भारतातील शासक व प्रशासन (प्राचीन व मध्ययुगीन) / Rulers and Administration in India (Ancient and Medieval). Educational Publishers & Distributors. ISBN 978-93-80876-26-9.
- ^ Yadav, Ranjit Ramesh (2023-12-11). अजिंक्य ताराराणी... औरंगजेबाच्या मुघल साम्राज्याची कर्दनकाळ. AK Marketing Solutions.