विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
देश
पात्र
पात्रता दिनांक
स्पर्धा सहभाग
पोलंड
यजमान
१८ एप्रिल २००७
०१ १ (२००८ )
युक्रेन
यजमान
१८ एप्रिल २००७
०० ० (पदार्पण )
जर्मनी
गट अ विजेता
२ सप्टेंबर २०११
१० १० (१९७२ ,१ ३ १९७६ ,३ १९८० ,१ ३ १९८४ ,३ १९८८ ,३ १९९२ , १९९६ ,१ २००० , २००४ , २००८ )
रशिया
गट ब विजेता
११ ऑक्टोबर २०११
०९ ९ (१९६० ,१ ४ १९६४ ,४ १९६८ ,४ १९७२ ,४ १९८८ ,४ १९९२ ,५ १९९६ , २००४ , २००८ )
इटली
गट क विजेता
६ सप्टेंबर २०११
०७ ७ (१९६८ ,१ २ १९८० ,२ १९८८ , १९९६ , २००० , २००४ , २००८ )
फ्रान्स
गट ड विजेता
११ ऑक्टोबर २०११
०७ ७ (१९६० ,२ १९८४ ,१ २ १९९२ , १९९६ , २००० ,१ २००४ , २००८ )
नेदरलँड्स
गट इ विजेता
६ सप्टेंबर २०११
०८ ८ (१९७६ , १९८० , १९८८ ,१ १९९२ , १९९६ , २००० ,२ २००४ , २००८ )
ग्रीस
गट फ विजेता
११ ऑक्टोबर २०११
०३ ३ (१९८० , २००४ ,१ २००८ )
इंग्लंड
गट ग विजेता
७ ऑक्टोबर २०११
०७ ७ (१९६८ , १९८० , १९८८ , १९९२ , १९९६ ,२ २००० , २००४ )
डेन्मार्क
गट ह विजेता
११ ऑक्टोबर २०११
०७ ७ (१९६४ , १९८४ , १९८८ , १९९२ ,१ १९९६ , २००० , २००४ )
स्पेन
गट य विजेता
६ सप्टेंबर २०११
०८ ८ (१९६४ ,१ २ १९८० , १९८४ , १९८८ , १९९६ , २००० , २००४ , २००८ १ )
स्वीडन
११ सर्वोत्तम उपविजेता
११ ऑक्टोबर २०११
०४ ४ (१९९२ ,२ २००० , २००४ , २००८ )
क्रोएशिया
पात्रता प्ले ऑफ
१५ नोव्हेंबर २०११
०३ ३ (१९९६ , २००४ , २००८ )
चेक प्रजासत्ताक
पात्रता प्ले ऑफ
१५ नोव्हेंबर २०११
०७ ७ (१९६० , ६ १९७६ ,१ ६ १९८० , ६ १९९६ , २००० , २००४ , २००८ )
आयर्लंडचे प्रजासत्ताक
पात्रता प्ले ऑफ
१५ नोव्हेंबर २०११
०१ १ (१९८८ )
पोर्तुगाल
पात्रता प्ले ऑफ
१५ नोव्हेंबर २०११
०५ ५ (१९८४ , १९९६ , २००० , २००४ , २ २००८ )
१ ठळक स्पर्धा विजेता
२ इटालिक यजमान/सह-यजमान
पात्रता फेरीसाठी गट विभागणी युएफा मानका (२००९ अंती) द्वारे करण्यात आले.[ १] प्रत्येक देशाचा कूइफिशंट[मराठी शब्द सुचवा ] खालील प्रकारे ठरवण्यात आला:[ २]
४०% सरासरी मानांकन गुण २०१० फिफा विश्वचषक पात्रता (युएफा) सामने व स्पर्धे दरम्यान.
४०% सरासरी मानांकन गुण २००८ युएफा युरो पात्रता सामन्या दरम्यान व स्पर्धेत.
२०% सरासरी मानांकन गुण २००६ फिफा विश्वचषक पात्रता (युएफा) सामने व स्पर्धे दरम्यान.
५१ सहभागी देशांना ६ पॉट मध्ये ठेवून ९ पात्रता गट वार्सवा , पोलंड येथे ७ फेब्रुवारी २०१० रोजी घोषित करण्यात आले:[ ३]
माहिती
युरो २००८ प्रमाणे: जर गट स्पर्धे अंती दोन किंवा अधिक संघांचे सारखे गुण आसतील तर मानांकन खालील प्रकारे निष्चित करण्यात येईल.[ ४]
गट सामन्यात , एकमेका विरुद्ध सर्वाधिक गुण.
गट सामन्यात , एकमेका विरुद्ध सर्वाधिक गोल फरक.
गट सामन्यात , एकमेका विरुद्ध सर्वाधिक गोल केले.
गट सामन्यात , एकमेका विरुद्ध सर्वाधिक गोले केले (अवे).
पहिल्या चार नियमांचा फायदा न झाल्यास खालिल नियम वापरावे लागतील.
सर्व साखळी सामन्यांचा निकाल:
सर्वोत्तम गोले फरक
सर्वोच गोल केले
सर्वोच्च गोल केले (अवे)
फेअर प्ले
लॉट्स
माहिती
गट विजेते आणि सर्वोत्तम उपविजेता संघ पात्र
इतर आठ उपविजेते प्ले ऑफ साठी पात्र.
उपविजेत्या संघांचे मानांकन[ संपादन ]
सर्वोच्च मानांकन प्राप्त उपविजेता संघ स्पर्धे साठी पात्र होईल तर इतर संघ प्ले ऑफ सामने खेळतील.
टाय ब्रेकर
दोन किंवा अधिक उप विजेत्या संघाचे गुण समान असल्यास:
सर्वोत्तम गोल फरक
सर्वोच्च गोल केले
सर्वोच्च गोल केले (अवे)
युएफा मानांकन यादीतील स्थान
फेअर प्ले
लॉट्स
अंतिम यादी
माहिती
युएफा युरो २०१२ स्पर्धे साठी पात्र
पात्रता फेरी प्ले ऑफ साठी पात्र
प्ले ऑफ सामने टू लेग[मराठी शब्द सुचवा ] प्रकारे खेळवण्यात आले. पहिला लेग ११ नोव्हेंबर २०११ तर दुसरा लेग १५ नोव्हेंबर २०११ रोजी खेळवण्यात आला. चार विजेते संघ युरो २०१२ स्पर्धेसाठी पात्र झाले.
प्रत्येक संघाचा गुणक खालील प्रकारे काढन्यात आला:[ ५]
४०% सरासरी मानांकन गुण २०१० फिफा विश्वचषक पात्रता (युएफा) सामने व स्पर्धे दरम्यान.
४०% सरासरी मानांकन गुण २०१२ युएफा युरो पात्रता सामन्या दरम्यान.
२०% सरासरी मानांकन गुण २००८ युएफा युरो पात्रता सामन्या दरम्यान. व स्पर्धे दरम्यान.
मानांकन खालील प्रमाणे देण्यात आले:[ ६]
संघ १ - यजामन संघ व संघ २ - पाहुणा संघ
३३९ खेळाडूंनी एकूण ६३६ गोल केले, ज्यात १७ स्व गोल होते.[ ७]
१२ गोल
९ गोल
७ गोल
६ गोल
५ गोल
यजमान संघ
सर्वोच्च
कमी
एकूण
सरासरी
आल्बेनिया
१५,६००
३,०००
५६,६४६
११,३२९
आंदोरा
१,१००
५५०
४,११०
८२२
आर्मेनिया
१४,४०३
८,५००
५७,९०३
११,५८१
ऑस्ट्रिया
४७,५००
२२,५००
१८९,०००
३७,८००
अझरबैजान
२९,८५८
६,०००
८३,७७०
१६,७५४
बेलारूस
२८,५००
७,०००
९७,८५४
१९,५७१
बेल्जियम
४४,१८५
२४,२३१
१७४,२८५
३४,८५७
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
२८,०००
९,०००
७४,०००
१४,८००
बल्गेरिया
२७,२३०
१,६७२
४७,९७२
११,९९३
क्रोएशिया
२८,०००
८,३७०
८३,४५७
१६,६९१
सायप्रस
१५,४४४
२,०८८
२७,५८८
६,८९७
चेक प्रजासत्ताक
१७,८७३
६,६००
५१,४३३
१२,८५८
डेन्मार्क
३७,१६७
१५,५४४
१०८,६३१
२७,१५८
इंग्लंड
८४,४५९
७३,४२६
३०८,४६४
७७,११६
एस्टोनिया
८,६६०
५,१८५
३३,६३७
६,७२७
फेरो द्वीपसमूह
५,६५४
९७४
१२,१११
२,४२२
फिनलंड
२३,२५७
८,१९२
८०,६१७
१६,१२३
फ्रान्स
७९,२९९
२४,७१०
३२४,११०
६४,८२२
जॉर्जिया
५४,५००
७,८२४
१६०,७४६
३२,१४९
जर्मनी
७४,२४४
४३,७५१
२६७,६४०
५३,५२८
ग्रीस
२७,२००
१३,५२०
८७,१९५
१७,४३९
हंगेरी
२५,१६९
९,२०९
९३,०९१
१८,६१८
आइसलँड
९,७६७
५,२६७
२८,८००
७,२००
इस्रायल
३३,४२१
१०,८०१
८८,४०३
१७,६८१
इटली
१९,४८०
१८,०००
७६,१८०
१९,०४५
कझाकस्तान
१८,०००
८,५००
६३,३००
१२,६६०
लात्व्हिया
७,६००
४,३१५
२७,८०७
५,५६१
लिश्टनस्टाइन
६,१००
१,८८६
१६,१७७
४,०४४
लिथुएनिया
९,१८०
३,५००
२१,९२८
५,४८२
लक्झेंबर्ग
८,०५२
१,८५७
२२,१८०
४,४३६
मॅसिडोनिया
२९,५००
४,१००
५८,१००
११,६२०
माल्टा
१०,६०५
२,६१४
३०,६२४
६,१२५
मोल्दोव्हा
१०,५००
६,५३४
४८,३३४
९,६६७
माँटेनिग्रो
११,५००
७,४४२
४१,०३२
१०,२५८
नेदरलँड्स
५१,७००
२५,०००
२०४,९२६
४०,९८५
उत्तर आयर्लंड
१५,२००
१२,६०४
७०,३३५
१४,०६७
नॉर्वे
२४,८२८
१३,४९०
८५,२३४
२१,३०९
पोर्तुगाल
४७,८२९
९,१००
११९,७६१
२९,९४०
आयर्लंडचे प्रजासत्ताक
५१,६५०
३३,२००
२५६,०२९
४२,९१५
रोमेनिया
४९,१३७
८,२००
११३,७२३
२२,७४५
रशिया
४९,५१५
१८,०००
१६४,३८५
३२,८७७
सान मारिनो
४,१२७
७१४
१०,९२०
२,१८४
स्कॉटलंड
५१,५६४
३४,०७१
१७४,००७
४३,५०२
सर्बिया
३५,०००
३५०
७८,८७८
१५,७७६
स्लोव्हाकिया
१०,८९२
४,३००
३८,४९७
७,६९९
स्लोव्हेनिया
१५,७९०
९,८४८
६८,८६८
१३,७७४
स्पेन
२७,५५९
१५,६६०
७६,३२०
१९,०८०
स्वीडन
३३,०६६
२१,०८३
१४४,१२५
२८,८२५
स्वित्झर्लंड
३७,५००
१६,८८०
१००,३७७
२५,०९४
तुर्कस्तान
४९,५३२
३२,१७४
२१३,४२०
४२,६८४
वेल्स
६८,९५९
८,१९४
१०३,५३१
२५,८८३