युएफा यूरो २०१२ संघ
Jump to navigation
Jump to search
पोलंड आणि युक्रेन मध्ये होणार्या युएफा यूरो २०१२त सहभागी संघाची यादी खाली दिलेली आहे. स्पर्धा ८ जुन २०१२ रोजी सुरू होणार आहे व स्पर्धेचा अंतिम सामना १ जुलै २०१२ रोजी होईल.
प्रत्येक संघाने २३ खेळाडूंचा संघ, ज्यात ३ गोलरक्षक असतील असा संघ २० मे २०१२ पर्यंत घोषित केला.[१] संघाचा पहिल्या सामन्या पूर्वी जर एखादा खेळाडू स्पर्धेत सहभागी न होण्या इतका जखमी झाला तर त्याची जागा बदली खेळाडू घेउ शकतो.[२]
संघ माहिती[संपादन]
सांखिकी[संपादन]
- आयर्लंडचे प्रजासत्ताकचा रॉबी किन (लॉस ॲंजल्स गॅलक्सी) आणि स्वीडनचा क्रिस्टीयन विल्हेम्ससॉन (अल-हिलाल) केवळ हे दोन खेळाडू युएफा लीग मध्ये खेळत नाही.
- सर्वात तरूण खेळाडू जेट्रो विलेम्स, जन्म ३०/मार्च/१९९४ - नेदरलॅंडस
- वयाने सर्वात मोठा खेळाडू ग्रीसचा गोलकीपर कोस्टास चाल्कियास, जन्म ३० मे १९७४.
- वयाने सर्वात मोठा आउटफिल्डर ग्रीसचा निकोस स्पिरोपॉलोस, जन्म ४ ऑगस्ट १९७५.
- सर्वात तरूण संघ, जर्मनी, सरासरी वय २४.५ वर्ष.
- वयाची सरासरी सर्वाधिक (२८.३ वर्ष) असणारा संघ रशिया.
- आंतरराष्ट्रीय पातळी वर न खेळलेले ५ खेळाडू ह्या स्पर्धेत पदार्पण करत आहे आणि १२ खेळाडू असे आहेत ज्यांनी देशासाठी १०० किंवा अधिक सामने खेळले आहेत:
- १२९ – एकर कासियास (स्पेन)
- १२६ – ॲंड्र् स्वेन्सन (स्वीडन)
- १२१ – शाय (आयर्लंड)
- ११५ – जॉर्जोस करागूनिस (ग्रीस)
- ११५ – रॉबी कीन (आयर्लंड)
- ११४ – मिरोस्लाव क्लोस (जर्मनी)
- ११४ – डेनिस रॉमेडाह्ल (डेन्मार्क)
- ११४ – अंतोलियो ट्यामोश्चुक (युक्रेन)
- ११३ – जियानलुइजी बुफोन (इटली)
- ११३ – ओलॉफ मेलबर्ग (स्वीडन)
- १०८ – हावी मार्टीनेझ (स्पेन)
- १०५ – ऑंद्रे शेवचेन्को (युक्रेन)
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या. कृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.
|
खेळाडू[संपादन]
- क्लब नुसार
- क्लब देशानुसार
खेळाडू | क्लब |
---|---|
७८† | इंग्लंड |
४७ | जर्मनी |
३३ | स्पेन |
३१ | इटली |
२९ | रशिया |
२७ | युक्रेन |
२५‡ | फ्रांस |
१७ | ग्रीस |
१६ | नेदरलँड्स |
१२ | पोर्तुगाल |
१० | तुर्की |
८ | झेक प्रजासत्तक, डेन्मार्क |
६ | पोलंड |
४ | क्रोएशिया, स्कॉटलंड |
३ | बेल्जियम, स्वीडन |
१ | सायप्रस, इस्राईल, रोमानिया, सौदी अरेबिया, स्विझर्लंड, अमेरिका |
इटालिक्स मधिल देश स्पर्धेसाठी पात्र ठरले नाही
- घरगुती स्पर्धे नुसार
राष्ट्रीय संघ | राष्ट्रीय लीग मध्ये खेळाडू |
---|---|
क्रोएशिया | ४ |
चेक प्रजासत्ताक | ८ |
डेन्मार्क | ७ |
इंग्लंड | २३ |
फ्रांस | १२ |
जर्मनी | १८ |
ग्रीस | १६ |
इटली | २० |
नेदरलँड्स | ७ |
पोलंड | ६ |
पोर्तुगाल | १० |
आयर्लंडचे प्रजासत्ताक | ० |
रशिया | २१ |
स्पेन | १९ |
स्वीडन | ३ |
युक्रेन | २१ |
माहिती[संपादन]
- ^ "Deux pré-listes dévoilées le 9 et 15 mai" (French भाषेत). 2 May 2012. Unknown parameter
|trans_title=
ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "Regulations of the UEFA European Football Championship 2006/08" (PDF). UEFA. p. 22. 2 May 2012 रोजी पाहिले.