युएफा यूरो २०१२ मानांकन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

युएफा यूरो २०१२ स्पर्धेसाठी मानांकन माहिती येथे देण्यात आलेली आहे. स्पर्धेचा ड्रॉ २ डिसेंबर २०११ रोजी किव, युक्रेन येथे घोषित करण्यात आले.[१]

मानांकन माहिती[संपादन]

पॉट युएफा राष्ट्रीय संघ गुणका नुसार ठरवण्यात आले.[२] प्रत्येक संघाचा गुणक खालील प्रकारे ठरवण्यात आला:

  • ४०% सरासरी मानांकन गुण २०१० फिफा विश्वचषक पात्रता (युएफा) सामने व स्पर्धे दरम्यान.
  • ४०% सरासरी मानांकन गुण २०१२ युएफा युरो पात्रता सामन्या दरम्यान.
  • २०% सरासरी मानांकन गुण २००८ युएफा युरो पात्रता सामने व स्पर्धे दरम्यान.

पॉट माहिती[संपादन]

युक्रेन आणि पोलंड संघाला सर्वात कमी मानांकन असून देखिल, स्पर्धेचे यजमान असल्यामुळे पॉट १ मध्ये स्थान देण्यात आले. २००८ युरो स्पर्धेच्या वेळेस देखिल यजमान स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया संघाला असेच पहिल्या पॉट मध्ये स्थान मिळाले होते. गत विजेत्या स्पेन संघाला देखिल पहिल्या पॉट मध्ये स्थान देण्यात आले.

पॉट १
संघ गुणक मानांकन
युक्रेनचा ध्वज युक्रेन २८,०२९ १५
पोलंडचा ध्वज पोलंड २३,८०६ २८
स्पेनचा ध्वज स्पेन ४३,११६
Flag of the Netherlands नेदरलँड्स ४०,८६०
पॉट २
संघ गुणक मानांकन
जर्मनीचा ध्वज जर्मनी ४०,४४६
इटलीचा ध्वज इटली ३४,३५७
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३३,५६३
रशियाचा ध्वज रशिया ३३,२१२
पॉट ३
संघ गुणक मानांकन
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया ३३,००३
ग्रीसचा ध्वज ग्रीस ३२,४५५
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल ३१,७१७
स्वीडनचा ध्वज स्वीडन ३१,६७५ १०
पॉट ४
संघ गुणक मानांकन
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ३१,२०५ ११
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स ३०,५०८ १२
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक २९,६०२ १३
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक २८,५७६ १४
1 यजमान देश.
2 गतविजेता.

संदर्भ व नोंदी[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]