माक्स प्लांक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मॅक्स प्लँक या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
माक्स प्लांक
Max planck.jpg
पूर्ण नावमाक्स कार्ल एर्न्स्ट लुडविग प्लांक
जन्म एप्रिल २३, १८५८
कील, जर्मनी
मृत्यू ऑक्टोबर ४, १९४७
ग्यॉटिंगन, जर्मनी
निवासस्थान जर्मनी Flag of Germany.svg
राष्ट्रीयत्व जर्मन Flag of Germany.svg
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्रज्ञ
कार्यसंस्था कील विद्यापीठ,
हंबोल्ट-उनिफेर्सिटेट त्सु बेर्लिन,
गेऑर्ग-आउगुस्त-उनिफेर्सिटेट ग्यॉटिंगन
प्रशिक्षण लुडविग-माक्सिमिलियान्स-उनिफेर्सिटेट म्युन्शेन
डॉक्टरेटचे मार्गदर्शक फिलिप फॉन जॉली
डॉक्टरेटकरता विद्यार्थी गुस्ताफ लुडविग हेर्त्झ Nobel prize medal.svg
एरिख क्रेचमान
वाल्थर माइस्नर
वाल्टर शॉट्की
माक्स फॉन लाउअ Nobel prize medal.svg
माक्स अब्राहाम
मोरित्झ श्लिक
वाल्थर बोथऽ Nobel prize medal.svg
ख्याती प्लांकचा स्थिरांक, पुंजवादाचा (क्वांटम थिअरीचा) सिद्धांत
पुरस्कार Nobel prize medal.svg भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (१९१८)
अपत्ये एर्विन प्लांक

माक्स कार्ल एर्न्स्ट लुडविग प्लांक, ( एप्रिल २३, १८५८ऑक्टोबर ४, १९४७) हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी पुंजभौतिकीचा शोध लावला ज्यातून शास्त्र आणि तत्त्वज्ञान यांमधील क्रांतीला सुरुवात झाली. त्यांना पुंजवादाच्या सिंद्धांताचे जनक समजले जाते व त्यासाठी त्यांना १९१८ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.[१]

जीवन[संपादन]

संशोधन[संपादन]

पुरस्कार[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ The Nobel Prize in Physics 1918. Nobelprize.org. Retrieved on 2011-07-05.