Jump to content

कील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कील
Kiel
जर्मनीमधील शहर


चिन्ह
कील is located in जर्मनी
कील
कील
कीलचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 54°19′31″N 10°8′26″E / 54.32528°N 10.14056°E / 54.32528; 10.14056

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य श्लेस्विग-होल्श्टाइन
क्षेत्रफळ ११८.६ चौ. किमी (४५.८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १६ फूट (४.९ मी)
लोकसंख्या  
  - शहर २,४२,०४१
  - घनता २,०४१ /चौ. किमी (५,२९० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
www.kiel.de


कील (जर्मन: Kiel) ही जर्मनी देशाच्या श्लेस्विग-होल्श्टाइन ह्या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर जर्मनीच्या उत्तर भागात हांबुर्गच्या ९० किमी उत्तरेस बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वसले असून ते बाल्टिकमधील जर्मनीचे महत्त्वाचे स्थान आहे व जर्मन आरमाराचा सर्वात मोठा तळ आहे.


हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: