Jump to content

मानाजी पायगुडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विजय वीर मानाजी पायगुडे हे मातब्बर मराठा सरदार होते. १७५८ च्या ऑगस्ट महिन्यात आताच्या पाकिस्तानात असलेला अटकचा किल्ला मराठय़ांनी जिंकला. या विजयात मानाजी पायगुडे आघाडीवर होते.[]

संदर्भ

[संपादन]