करैकल जिल्हा
Appearance
हा लेख करैकल जिल्ह्याविषयी आहे. करैकल शहराबद्दलचा लेख येथे आहे.
करैकल किंवा करैकाल् (तमिळ्: காரைக்கால்) भारताच्या पुडुचेरी राज्यातील जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केंद्र करैकल येथे आहे.
२०११ च्या जनगणननेनुसार येथील लोकसंख्या २,००,२२२ इतकी होती.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "District Census 2011". Census2011.co.in. 2011. 2011-09-30 रोजी पाहिले.