माहे जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हा लेख माहे जिल्ह्याविषयी आहे. माहे शहराबद्दलचा लेख येथे आहे.

माहे भारताच्या पुडुचेरी राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र माहे येथे आहे.

भारतातील ७३१ जिल्ह्यांपैकी माहे सहाव्या क्रमांकाचे सगळ्यात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "District Census 2011". Census2011.co.in. 2011. 2011-09-30 रोजी पाहिले.