Jump to content

यानम जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यानम जिल्हा
census district
लघुनामYAN संपादन
अधिकृत भाषातेलुगू भाषा संपादन
देशभारत संपादन
राजधानीयानम संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानपुदुचेरी संपादन
भौगोलिक गुणक१६°४४′०″N ८२°१५′०″E संपादन
सीमा सामायिक करणेपूर्व गोदावरी जिल्हा संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://yanam.gov.in संपादन
Category for maps or plansCategory:Maps of Yanam district संपादन
Map

हा लेख यानम जिल्ह्याविषयी आहे. यानम शहराबद्दलचा लेख येथे आहे.

यानम हा भारताच्या पुडुचेरी राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र यानम येथे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५५,६२६ इतकी होती.